अर्थ : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
उदाहरणे :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
समानार्थी : पोखरणी
अर्थ : सप्तद्वीपांपैकी एक.
उदाहरणे :
पुष्कराबद्दल कोणालाही माहिती नाही.
अर्थ : राजस्थानाच्या अजमीर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ.
उदाहरणे :
ब्रह्माची एकुलतीएक मूर्ती पुष्कर येथे आहे.
अर्थ : कृष्णाचा मुलगा.
उदाहरणे :
भागवत पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
अर्थ : भरताचा मुलगा.
उदाहरणे :
रामायणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
अर्थ : एक असुर.
उदाहरणे :
पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
अर्थ : नल राजाचा भाऊ.
उदाहरणे :
पुष्कर हा नल राजाचा छोटा भाऊ होता.
पुष्कर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pushkar samanarthi shabd in Marathi.